-----------------------
*देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरी विचाराने घडलेला नुसत्या प्राजक्ताचा पुरस्कार नव्हे तमाम भारत देशातील बौध्द समाजाला मिळालेला बहुमान आहे हा पुरस्कार विविध क्षेत्रातील नामांकित लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो यावर फिल्म सिलिब्रेटी यांचा दब दबा आहे मात्र नामांकित व्यक्तीमत्त्वात आपला ठसा उमठविली आहे हिची प्रेरणा व आदर्श आमच्या बौध्द समाजा पुढे आमच्या समाजातील सावित्री प्राजक्ता ताईकडून पांडुरंग कलंबरकर असेच समाज कार्य घडो ताईला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माझ्याकडून व माझ्या गायकवाड परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा