*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*
---------------------------------------
उदगीर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूल, डॅम रोड उदगीर विद्यालयाचे प्रज्ञा स्वप्निल शृंगारे व मनुश्री उद्धव चामवाड ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या
विद्यार्थ्यांना सहशिक्षक साधना बेंबळगे, दत्ता गुरदाळकर, शुभम उदगीरकर, प्रीती चिल्लरगे, नंदिनी वाडकर यांनी मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा