मुख्य सामग्रीवर वगळा

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”*

बोरोळ जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांची विजयाकडे वाटचाल! उमेदवाराविषयी अफाट सहानुभूतीची लाट!! उमेदवारांना मतदारांकडून *वोट भी और नोट भी*

बोरोळ जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांची विजयाकडे वाटचाल! उमेदवाराविषयी अफाट सहानुभूतीची लाट!! उमेदवारांना मतदारांकडून *वोट भी और नोट भी* 
----------------------
*देवणी* : इंदिरा काँग्रेस पक्षाने बोरोळ मतदार संघात सर्वसामान्य गरीब घरातील उमेदवार म्हणून औदुंबर पांचाळ यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे पांचाळ हा लोकांभिमुख चेहरा मतदारांना मिळाल्यामुळे बोरोळ मतदार संघात त्यांच्या विषयी मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झालीआहे त्यामुळे मतदारातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लोकांतून निधी (वर्गणी) जमा करून देतआहेत त्यामुळे पांचाळ यांना *नोट भी और वोट भी* देण्याची हमी मिळत असल्याने औदुंबर पांचाळ यांचा जिल्हा परिषद बोरोळ मतदार संघ काँग्रेस पक्षाचा गड मजबूत होतांना दिसत आहे      औदुंबर पांचाळ हा मूर्ती लहान व कीर्ती महानआहे अगदी कमी वयात विद्यार्थी दाशेपासून राजकारणात आहे राजकारणाची आवड राजकारणातून समाजकारण हे उद्दिष्टे ठेऊन करीत असलेली सेवा पांचाळ यांना शिखरावर पोहचंवीणारी आहे अगदी कमी वयात ग्रामपंचायत सोसायटी स्थानिक स्वराज्य संस्था हातात घेऊन ग्रामपंचायतिच्या माध्यमातून शासनकडून मिळणाऱ्या मूलभूत गरजा सर्वसामान्य लोकांना कशा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून त्या सर्वसामान्य गोर गरीब लोकांना कश्या मिळवून देता येईल यासाठी औदुंबर पांचाळ आपले जीवन लोकांसाठी समर्पित केले आहेत प्रशासनांकडून शासनाचा लाभ कसा मिळवून द्यावा यांचे प्रशासकीय ज्ञान औदुंबर पांचाळ यांना आहे औदुंबर हा अध्यात्मिक विचाराचा नीतिमत्ता जपणारा कार्य करता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ज्याच्याकडे अध्यात्मिकतेचा ओढा असतो तिथे नीतिमत्ता वासकर्ते नांदते अशा नीतिमत्तेचा उमेदवार देऊन औदुंबर पांचाळ यांचा काँग्रेस पक्षाने  सन्मान केला आहे अशा बहूआयमी व्यक्तिमत्वला प्रचंड मताधिक्य देऊन लातूरच्या(मिनिमंत्रालयात ) जिल्हा परिषदेत पाठविणेआपलेकर्तव्य आहे  
औदुंबर पांचाळ हे लढवय्या युवा नेतृत्वआहे   स्वच्छता बाबत गावाला गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार मिळावा म्हणून त्यांनी पायातील वाहन सोडून जोपर्यंत गाव हागंदरी मुक्त जो पर्यंत करणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प त्यानी केला होता ही संकल्प पूर्ती करणारा जिद्दी ध्येयवेडा माणूस म्हणजे औदुंबर पांचाळ होय बोली भाषेवर चांगली कमांड कमी वयातील आभ्यासू व्यक्तिमत्व दुसऱ्याच सुख दुःख आपलं समजून त्यांच्या सुखदुःखात वाटेकरी  होता येईल का यासाठी रात्रदिवस पाळणारा उमेदवार म्हणून ज्याची ख्याती आहे त्यांच्या सोबतीला तळेगाव गणातील पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून सौ प्रणिता रोहित चामले यांना उमेदवारी दिली आहे नागराळ हे गाव पूर्वीपासून काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या प्रभावाखली राहिले आहे या गाव ऋषींतुल्य स्व मलशेट्टीअप्पा पाटील यांच्या आधीपत्याखाली  काँग्रेस पक्षाला समर्पित राहिलं आहे त्यामुळे नाग राळ येथील सौ चामले यांना उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने विश्वास टाकला आहे त्यामुळे  मलशेट्टीअप्पा पाटील यांचा राजकीय वारसा चालवीणारे तिसऱ्या पिढीतील नेतृत्व रतन पाटील नागराळकर बोरोळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराची धुरा सांभाळीत आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीअसा संकल्प केला आहे बोरोळ पंचायत समितीला राहुल बालुरे हा सर्वोचं शिक्षित उमेदवार दिला गेला आहे दहा वर्षांपासून बोरोळ येथे विद्यादानाचे काम करीत आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडविले आहेत व राहुल हे बोरोळ येथील स्थानिकचे उमेदवार आहेत त्यामुळे लोक शंभर टक्के स्विकारतील यात शंका नाही काँग्रेस पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर होतांना दिसतोय
*गिरीधर गायकवाड*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...