बोरोळ जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांची विजयाकडे वाटचाल! उमेदवाराविषयी अफाट सहानुभूतीची लाट!! उमेदवारांना मतदारांकडून *वोट भी और नोट भी*
बोरोळ जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांची विजयाकडे वाटचाल! उमेदवाराविषयी अफाट सहानुभूतीची लाट!! उमेदवारांना मतदारांकडून *वोट भी और नोट भी* ---------------------- *देवणी* : इंदिरा काँग्रेस पक्षाने बोरोळ मतदार संघात सर्वसामान्य गरीब घरातील उमेदवार म्हणून औदुंबर पांचाळ यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे पांचाळ हा लोकांभिमुख चेहरा मतदारांना मिळाल्यामुळे बोरोळ मतदार संघात त्यांच्या विषयी मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झालीआहे त्यामुळे मतदारातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लोकांतून निधी (वर्गणी) जमा करून देतआहेत त्यामुळे पांचाळ यांना *नोट भी और वोट भी* देण्याची हमी मिळत असल्याने औदुंबर पांचाळ यांचा जिल्हा परिषद बोरोळ मतदार संघ काँग्रेस पक्षाचा गड मजबूत होतांना दिसत आहे औदुंबर पांचाळ हा मूर्ती लहान व कीर्ती महानआहे अगदी कमी वयात विद्यार्थी दाशेपासून राजकारणात आहे राजकारणाची आवड राजकारणातून समाजकारण हे उद्दिष्टे ठेऊन करीत असलेली सेवा पांचाळ यांना शिखरावर पोहचंवीणारी आहे अगदी कमी वयात ग्रामपंचायत सोसायटी स्थानिक स्वरा...